कोकण सर्च इंजिन म्हणजे नक्की काय ?

कोकणातील* सर्व माहिती जसे कि पर्यटन,उद्योग, खाद्यसंस्कृती, ऐतिहासिक महत्व आणि बरंच काही यांची माहिती *एका क्लिकवर* जगभरातसहजपणे उपलब्ध व्हावी यासाठी आम्ही *कोकण सर्च इंजिन (v २. १)*  हे नव्या स्वरूपात आणि नव्या ढंगात गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावरदि. २२ मार्च २०२३ रोजी सुरु केले होते . तरी *आज आम्ही हनुमान जयंती* निम्मित सर्व लोकांना  वापरण्यासाठी चालू  करत आहोंत . 

 

*कोकण सर्च इंजिन* म्हणजे नक्की काय ?

 

१ कोणताही व्यवसाय *कोकण मॅप* च्या साहाय्याने कोकणातली कोणतीही माहिती सहज शोधू शकता .

 

२. कोकणातील *५५००+* गावांची सर्व ती माहिती उपलब्ध असेल .

 

३ कोकणातील *पर्यटन स्थळ* आणि त्यांच्या आजूबाजूस असणाऱ्या *गरजेच्या सेवांची माहिती* सहज मिळेल.

 

४. तुमच्या *बजेट नुसार सर्वोत्तम हॉटेल* सहज बुक करा 

 

५. कोकणातील *विश्वसनीय टूर्स बुक* करा .

 

६. कोकणातील जत्रा सण उत्सव, महत्वाच्या बैठका,सामाजिक *कार्यक्रम एका क्लिकवर* सहज बघू शकता 

 

७. आपल्या *मनातल्या गोष्टी ब्लॉगिंग च्या माध्यमातून* कोकणासाठी तुम्ही सहज लिखाण करू शकता 

 

८. कोकणातलया *आवडत्या सर्व youtuber's* ना सहज शोधू शकता.

 

९. आपले आवडते *फोटोग्राफ सहज अपलोड* करू शकता .

 

१०. शैक्षणिक आणि सामाजिक कामासाठी *नावीन्य पूर्ण प्रकल्प* असतील 

 

११ अजून बरचं काही असेल ..... 

 

*पण हे सर्व कधी शक्य होईल जेव्हा आपल्या कोकणची महती कोकण सर्च च्या विविध माध्यमातून जगभर पोहचवण्यासाठी खालील लिंक वरक्लिक कराल आणि रजिस्टर कराल तेव्हाच .....*

 https://www.kokansearch.com/sign_up

 

=======================

https://www.kokansearch.com 

  सुशांत लांबे 9930908811                

  वैभव लांबे 9930365566

===========================

*टीप : *हे Beta Version आहे हे वापरकर्त्यानी नोंद घ्यावी .* 

काही वापरण्यासाठी अडचण आली तर आम्हाला वरील नंबर वर कॉल करावा