करियर


कोकण सर्च ही नुसती काम करण्याची जागा नसून येथे तुम्हाला तुमच्या जीवनात येणा-या संकटांना सामोरे कसे जाल हे शिकवले जाते.

कोकण सर्च हे नेहमी कौशल्याने व आवडीने जोशपूर्ण काम करणा-या तेजस्वी व उत्साहपूर्ण काम करणा-या तरुणांचे स्वागतच करते.

जर आपण एका वेगळ्या संधीच्या प्रतीक्षेत असाल तर आमच्याशी संपर्क साधा.

कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, मुंबई विभागातील उमेदवार व विद्यार्थांसाठी IT, Engineering, Marketing, Sales, Finance, Media या क्षेत्रात internships and fresher jobs ची संधी उपलब्ध करून देत आहोत

जर तुम्हाला कोकण सर्चच्या कुटुंबात सामील व्हावेसे वाटत असेल तर आम्हाला kokansearch@gmail.com या E-mail वर आपला बायोडाटा पाठवून द्या

कार्यक्षेत्र : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, मुंबई ,ठाणे