Donation


कोकण सर्च इंजिन पाहिल्यास तुम्हाला आमच्या कामाचे स्वरूप आणि वेबपोर्टलची व्याप्ती लक्षात आली असेलच आणि कोकण सर्चचा हा पसारा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे, त्यासाठी आपल्यासारख्या दानशूर माणसांनी आमच्यावर विश्वास दाखविल्यास कोकण सर्च अजून उत्तम काम करू शकेल त्यासाठी आम्हाला गरज लागेल ती आपल्या कडून आर्थिक सहकार्याची. आपण आमचे आधारस्तंभ बनून व्यक्तिगत तसेच कॉर्पोरेट फंडिंग च्या माध्यमातून आम्हास सहकार्य करू शकता.

आपणांस आर्थिक सहकार्य करायची इच्छा असल्यास आम्हाला ९९३०३६५५६६ या मोबाईल नंबरवर जरूर संपर्क करा.