MISSION & VISION

ध्येय : कोकण हा ब्रॅण्ड म्हणून ओळखला जावा त्यासाठी कोकणातील "NATURAL BRAND" (नैसर्गिक ब्रॅण्ड) जगप्रसिद्ध करणे.

उद्दिष्ट :

  • कोकणची संस्कृती , कोकणी माणूस , कोकणातील विविध व दुर्लक्षित स्थळे , कोकणातील पर्यटन क्षेत्र व कोकणातील व्यवसाय हे "NATURAL BRAND" (नैसर्गिक ब्रॅण्ड) म्हणून जगासमोर आणणे.
  • विश्वासहार्त सेवा व माहिती पुरविणे.
  • कोकणातील लहान व मोठया उद्योगांना व्यवसाय निर्मितीसाठी व वाढीसाठी (Business Development) मदत व सहकार्य करणे.
  • कोकणातील पर्यटन विकासासाठी प्रयत्न करणे (Kokan Tourism) व पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देणे.
  • "Kokan Search For Education" या उपक्रमाअंतर्गत कोकणातील शिक्षणाच्या विकासासाठी प्रयत्न करणे व विदयार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन करणे...
  • 'Kokan Green' या उपक्रमाअंतर्गत कोकणातील शेतक-यांना कृषी विषयक माहिती व सरकारच्या शेती विषयक योजनांची माहिती करून देणे व मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे.
  • कोकणातील कृषी पर्यटन व्यवसाय (Agro Tourism)वाढीसाठी प्रयत्न करणे.
  • कला ,क्रीडा क्षेत्रात कोकणचा विकास व्हावा त्यासाठी विविध क्रीडा स्पर्धा व शिबीरं व स्पर्धांचे आयोजन करणे.