प्रोडक्टस


सर्च :

सर्चद्वारे तुम्हाला स्थानिक पोलिस स्टेशन, इलेकट्रीशियन, प्लम्बर, हॉस्पिटल, मेडीकल, पेट्रोल पंप, हॉटेल्स, मेकेनिक, टायर पंक्चरवाला या आणि अशा अत्यावश्यक व्यक्ती, वस्तू व सेवांची माहिती मिळू शकते.

फोटो :

IMAGES या भागाचा वापर करून तुम्ही तुमचे कोकणातील साठवलेले अनुभव फोटो स्वरूपात upload करू शकता.

K - शॉपी :

आता आपल्याला कोकणातील प्रसिद्ध पदार्थ , वस्तू, कोकण मेवा यांची खरेदी करण्यासाठी कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही , कोकण सर्चद्वारे आपण पोर्टलच्या मदतीने आंबा ,फणस ,काजू ,कोकम तसेच घरगुती वस्तू यांची खरेदी करू शकता.

K - टयुब :

k - टयुब - या भागात आपण कोकणातील सण , संस्कृती ,निसर्ग या संदर्भातील विडीओ पाहू शकता आणि कोकणचे सौंदर्य जगाला दाखवू शकता.

न्यूज :

NEWS sectionद्वारे आपणांस कोकणातील कला , क्रीडा , सामाजिक , पर्यटन , उत्सव , शेती , शिक्षण व खाद्यपदार्थ या संदर्भातील बातम्या आपणास वाचण्यास मिळू शकतात . तसेच आपणही या NEWS section मध्ये कोकणाविषयक बातम्या post करू शकता

ऑनलाईन बुकिंग :

कोकण सर्चद्वारे तुम्ही कोकणात राहण्यासाठी हॉटेल , फिरण्यासाठी गाडी, टुर्स, Real estate, Adventures Programme यांची ऑनलाईन बुकिंग करून आपण आपली कोकण यात्रा अविस्मरणीय करू शकता.