Contact Us :
नागाव समुद्रकिनारा , अलिबाग | नागाव बीच | Nagaon Beach Alibag
येथे जाण्यासाठी अलिबाग एस.टी. स्थानाकापासून अलिबाग-रेवदंडा रस्त्यावर ७ किमी. अंतरावर असणार्या नागांव ऑफीस येथे उतराव लागते. तेथील शिवछत्रपतीच्या पुतळयाजवळील रस्त्याने गेल्यावर दोन-अडीच किमी. अंतरावर हे बीच आहे. या बीचला साताड बंदर असेही म्हणतात. येथील वैशिष्टय म्हणजे किनार्यावरील एका रांगेत असणारी डौलदारपणे डुलणारी सुरूची झाडे व रूपेरी वाळूचा स्वच्छ सुंदर समुद्रकिनारा त्यावर फेसाळणार्या अथांग समुद्राच्या पांढर्याशुभ्र लाटा पर्यटकांना फारच मोहीत करतात. येथे पर्यटकांसाठी नाष्टा जेवण तसेच निवासाच्या भरपूर सोयी आहेत. पर्यटक या किनार्यावर इतके खुश आहेत कि महाराष्ट शासनाने पर्यटकांच्या ष्टीकोनातून या किनार्याकडे विकासाकडे आपले लक्ष केंद्
ीत केले आहे. पर्यटकांना मोहविणार्या या निसर्गसंपन्न किनार्याला जरूर भेट द्या.
क्रियाकलाप करू घेणे :
(पावसाळा वगळता) उपलब्ध पाणी खेळात सुविधा
Other Details
कसे जावे :
मुंबई गोवा महामार्गावर वर वडखळ नाका पासून एक रस्ता आहे.
विमान:
जवळचा विमानतळ मुंबई आहे. अलिबाग रोड, नवी मुंबई मार्गे 3 तास एक प्रवास मुंबई पासून 108 किमी आहे.
रेल्वे :
कोकण रेल्वे गाड्या सीएसटी मुंबई पेन इथे थांबतात , अलिबाग पासून 28 किमी आहे . तुम्ही तिथून एक बस, ऑटो रिक्षा किंवा टॅक्सी करू शकता.
बस:
अलिबाग रोड, नवी मुंबई मार्गे 3 तास एक प्रवास मुंबई पासून 108 किमी आहे. तथापि तेथे जलद मार्ग मिळविण्यासाठी भारत गेट वे मधून फेरी गाठणे होईल.